Sale!

Sanjh Ved (सांझ वेळ) मराठी काव्य-संग्रह Paperback August 2021

Original price was: ₹ 200.00.Current price is: ₹ 100.00.

Books details

Author Multi Author Book
Pages 100
Book Format Paperback
ISBN 13 978-93-91143-15-2
Dimensions 21.7 x 14.5 x 0.5 cm
Item weight 120 gm
Langauge Marathi
Publishing Year 2022
Book Genre Poetry (Marathi)
Publisher Bright MP Publisher
Seller Buks Kart “Online Book Store”

सांजवेळ” काव्यसंग्रह माझ्या मनातील एक छोटंसं स्वप्न होतं; की महानतम अशा ‘लेखणीच्या जादूगारांना’ सोबत घेऊन त्यांच्या मनात दडलेला, त्यांच्या हृदयात साठलेला असा हा अनमोल ठेवा कागदावर उतरवायचा. आणि त्या अनमोल अनुभवांचा, प्रेमाचा, विद्रोहाचा बंडाचा, एक संच करून काव्यसंग्रहात एकत्र करायचा, खूप दिवसांपासून उरात बाळगलेले अपूर्ण स्वप्न आज मी पूर्णत्वास नेत आहे. आपल्यासारख्या ‘अनमोल व्यक्तींच्या’ सहवासामुळेच हे शक्य झाले आहे. आपल्यासारख्या अनेक लोकांमुळेच आज आज आपली साहित्य परंपरा जिवंत आहे. आपण साहित्य क्षेत्रावर, समाजावर, अप्रत्यक्षरीत्या एक उपकारच केला आहे. येणाऱ्या पिढीसाठी आपण साहित्य क्षेत्रातील एक मोठी विरासत त्यांच्या नावे सोडुन जात आहात..

Description

सांजवेळ” मध्ये अशाच काही निवडक कविता आहेत, खर तर त्यांना फक्तं कविता म्हणणं चुकीचं ठरेल. कारण त्या फक्तं कविता नसून कुणाच्या तरी मनातल्या मूक भावनांचे स्पंदन आहे, कुणाच्या मनाच्या गाभाऱ्यात दडलेली प्रेमकथा आहे, तर कुणाच्या मनातील प्रेम, जिव्हाळा, विद्रोह, बंडखोरी या सर्वांचा सुगम असा मिलाप आहे “सांजवेळ”.. यातील कविता नक्कीच आपल्या मनाला भावतील, नक्कीच आपल्याला वेगळ्या जगात घेउन ही जातील, नक्की वाचा त्या कविता, समजुन घेऊ नका फक्तं अनुभवा…..सांजवेळ” काव्य संग्रहामध्ये आपल्या अनमोल कविता देऊन आपण सर्वांनी मला कृतकृत्य केलं आहे त्या बद्दल मी सर्वांची आभारी आहे “सांजवेळ” काव्य संग्रह आपल्या हातात देताना मला अत्यंत हर्ष होत आहे……

Our Score
Click to rate this post!
[Total: 0 Average: 0]

Product Enquiry

Your personal data will be used to support your experience throughout this website, to manage access to your account, and for other purposes described in our privacy policy

WhatsApp us